दिनांक 29/12/2025 रोजी, बिभवी (ता. जावळी जिल्हा सातारा.) गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरात लागलेल्या आगीमुळे ५ कुटुंबांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. देवाच्या कृपेने जीव वाचले… पण त्यांचं सगळं आयुष्य त्या आगीत जळून गेलं आहे… आज ती माणसं… ना घरात आहेत… ना हातात काही आहे… फक्त अंगावरचे कपडे आणि डोळ्यात अश्रू… 😔 घरातील सगळ्या वस्तू, भांडी, कपडे, धान्य, – सगळं सगळं काही राख झालं आहे.😢 आज ती कुटुंबे फक्त अंगावरच्या कपड्यावर, उघड्या आकाशाखाली उभी आहेत. आज त्यांना आपल्या शब्दांपेक्षा आपल्या मदतीची जास्त गरज आहे. आज त्यांनी घर गमावलं आहे… पण माणुसकीवरचा विश्वास गमावू नये, यासाठी आपण पुढे आलो पाहिजे… 🙏 ही मदत दान समजू नका… ही आपल्या समाजाची जबाबदारी आहे… कृपया… आपल्या क्षमतेनुसार मदत करा… आणि हा मेसेज पुढे पाठवा… 🤝 आपण खालील स्वरूपात मदत करू शकता: * आर्थिक मदत (आपल्या क्षमतेनुसार) - घरबांधणीसाठी लागणारे साहित्य (स्टील, पत्रा, सिमेंट, वाळू, विटा, इत्यादी) - गृहोपयोगी साहित्य 🙏 ही मदत दान नाही – ही माणुसकी आहे. आज ते अडचणीत आहेत, उद्या कदाचित आपल्याला गरज भासू शकते. या मेसेजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 🙏 आपली एक छोटी मदत कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य सावरू शकते. आपली मदत खालील दिलेल्या बँक खात्यात किंवा QR code वर पाठवू शकता. Account Name :- Abhijeet Deshmukh. Account No:- 923010057549810 IFSC :- UTIB0005278 UpI id:- 7045111707axis@ybl Google Pay:- 7045111707